E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तहव्वुर राणाला घेऊन NIA पथक दिल्लीत दाखल
Samruddhi Dhayagude
10 Apr 2025
दिल्ली : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाला आज भारतात आणले. एनआयए आणि गुप्तचर संस्था 'रॉ' यांचे संयुक्त पथक बुधवारी एका विशेष विमानाने तहव्वूरसोबत रवाना झाले. त्याला कडक सुरक्षेत भारतात आणले गेले.
एनआयए आणि 'रॉ' टीमच्या सुरक्षेत ते आज दुपारी एका खास विमानाने दिल्ली विमानतळावर उतरले. भारतात पोहोचताच एनआयए टीम त्याला अधिकृतपणे ताब्यात घेईल. यानंतर, राणाला बुलेटप्रूफ कारमधून एनआयए मुख्यालयात नेले जाणार आहे. एनआयए मुख्यालयाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे.आरोपी तहव्वुर राणा याला आज (दि. १०) राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NAI) मुख्यालयात आणले जाणार आहे. त्याला गुरुवारी अमेरिकेने प्रत्यार्पण केले होते. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील बऱ्याच भागात सुरक्षा वाढवली आहे.
राणा पालम विमानतळावरून बुलेटप्रूफ वाहनातून राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) मुख्यालयात पोहोचणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला सतर्क ठेवले आहे. विमानतळावर SWAT (विशेष शस्त्रे आणि रणनीती) कमांडो आधीच तैनात करण्यात आले आहेत.
एनआयए मुख्यालयात एक चौकशी कक्ष तयार करण्यात आला आहे. एनआयएचे डीजी सदानंद दाते, आयजी आशिष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांच्यासह फक्त १२ सदस्यांना प्रवेश देण्यात आला असल्याचे वृत्त खासगी वृत्तसंस्थेने दिले.
https://twitter.com/PTI_News/status/1910244138647158879
Related
Articles
कर्करोगाच्या मोफत तपासणीसाठी व्हॅन
17 Apr 2025
रिक्षाचालकाचे प्रवाशाबरोबर अश्लिल वर्तन
13 Apr 2025
काँग्रेस नेते कन्हैया कुमार बिहार पोलिसांच्या ताब्यात
11 Apr 2025
सोसायटीत मोटारींच्या शर्यतीचा थरार
11 Apr 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल
12 Apr 2025
डेअरी फार्म उड्डाण पुलासमोर भुयारी मार्ग उभारणार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार